दाक्षिणात्य सिनेमातील एक मोठं नाव म्हणजे अभिनेत्री पुजा हेगडे



एक फेमस हिरोईन आहे पुजा



त्यामुळेच तिचे देशभरात अनेक चाहते आहेत.



ती कायम वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसत असते.



ती ट्रेडिशनल लूकमध्ये अगदी सुंदर दिसते.



तिचे साडीतील ड्रेसमधील फोटो तुफान व्हायरल होतात.



या फोटोंवर पुजाचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.



तिच्या आगामी सिनेमाची सर्वजण वाट पाहत आहेत.



ती बॉलीवुडमध्येही झळकली आहे.