बॉलीवुड अभिनेत्रींमधील एक आघाडीचं नाव म्हणजे जान्हवी कपूर नुकताच तिचा गुड लोक जेरी सिनेमा प्रदर्शित झाला. आता तिने सोशल मीडियावर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती सुंदर साडीत दिसत आहे. अतिशय हॉट लूकमध्ये ती दिसत आहे. तिच्या फोटोंवर चाहतेही लाईक्स-कमेंट्स करत आहेत. साडीमधील जान्हवीचा लूक सर्वांनाच आवडलेला दिसत आहे. सोशल मीडियावरही यासाठी ती तुफान अॅक्टिव्ह असते. पण या सर्वातही फिटनेसवर तिचं लक्ष आहे. जान्हवी सुंदर असण्यासोबत एक फिटनेस आयकॉन आहे.