अभिनेत्री जान्हवी कपूर कायम वेगवेगळ्या लूकमध्ये दिसते. ती या वेगवेगळ्या लूकमधील नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यामध्ये इंडियन लूकमध्ये दिसते. तर वेस्टर्न लूकमध्येही दिसते. सगळ्या लूकमधील फोटोंवर चाहते तितकच प्रेम करतात. लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतो. ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. ती फिटनेसवर खास लक्ष देते. तिचे सिनेमेही चर्चेत असतात. तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत. सध्यातरी तिच्या सोशल मीडियावरील फोटोंवर सर्व फॅन्सचं लक्ष असतं.