दिशा पटानी गेल्या काही काळापासून तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. मात्र, या काळात ती तिच्या सिझलिंग लूकने अनेकांना तिच्याकडे आकर्षित करत आहे. आपल्या सौंदर्याची जादू लोकांवर टाकायला अभिनेत्री विसरत नाही. यावेळी तिने रिव्हिलिंग ड्रेसमध्ये सर्वांना वेड लावले आहे. दिशा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. अनेकदा अभिनेत्री तिचा सिझलिंग लुक चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता दिशाने पुन्हा तिचे ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये तिने हलका हिरवा ब्रॅलेट टॉप आणि चमकदार थाई हाय स्लिट स्कर्ट घातलेला दिसत आहे. या लूकसोबत अभिनेत्रीने सिल्व्हर हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. दिशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स' लवकरच रिलीज होणार आहे