बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत. गेल्या अनेक वर्षांपासून मल्लिका रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र, तरीही ती कायम चर्चेत असते. अनेकदा बोल्ड स्टाईलमध्ये दिसणारी मल्लिकाने यावेळी साडीतले फोटो शेअर केले आहेत. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने पर्पल साडी नेसली आहे, डोक्यावर टिकली आणि मोकळे केस असा साजेसा लूक तिने केला आहे. अभिनेत्री बनण्यासाठी नोकरी सोडणारी मल्लिका शेरावत ही पहिली एअर होस्टेस होती ती मुंबईत आली जिथे तिने अनेक चित्रपटात काम केले पण तिच्या एका चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार बनवले. या चित्रपटामुळे मल्लिकाला सर्वात बोल्ड अभिनेत्रीचा किताब मिळाला. या चित्रपटामुळे मल्लिकाला सर्वात बोल्ड अभिनेत्रीचा किताब मिळाला.