बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती.



त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती



रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.



अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत,



ज्यात ती सुंदर दिसत आहे.



त्याचबरोबर या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.



रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे.



तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.



या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.