टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे चर्चेत असते. तिचा प्रत्येक लूक चर्चेत येतो.



अलीकडेच, पवित्रा पुनियाने पुन्हा एकदा तिच्या सुंदर लूकने सोशल मीडियावर दहशत निर्माण केली आहे.



पवित्रा पुनियाने ग्रे कलरची साडी परिधान करून जबरदस्त फोटोशूट केले आहे.



साडी तिच्या अंगावर खूप खुलून दिसत होती.



'बिग बॉस' फेम पवित्रा पुनियाने साध्या राखाडी रंगाच्या साडीसह जड नक्षीदार ब्लाऊज परिधान केला आहे.



सिल्वर इयररिंग्स आणि आणि डायमंड नेकलेस घालून पवित्राने हा लूक पूर्ण केला आहे.



याआधीही पवित्रा पुनियाने तिच्या ट्रॅडीशनल लूकचे अनेक फोटो शेअर केले आहेत.



प्रत्येक लूक मध्ये ती फार सुंदर दिसत आहे.



(Photo : pavitrapunia_/IG)