बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.



नुकतेच आलियाने स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



आलियाचे हे फोटो तिच्या मैत्रिणीच्या लग्नातले आहेत



या फोटोंमध्येही आलिया नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे.



तिची हि वेगळी स्टाईल पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत



आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.



या फोटोमध्ये आलियाने पिवळ्या रंगाचा लेहेंगा घातलेला दिसतोय



या फोटोंमध्येही आलिया नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे.



कधी घागरा तर कधी साडी



आलियाची स्टाईल न्यारी!