'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे. सुमीची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. 'मिसेस मुख्यमंत्री' अमृता धोंगडेची पहिलीच मालिका होती. मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. सध्या अमृताचं ब्रायडल फोटोशूट व्हायरल होतंय. अमृता ह्या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे. (photo:amrutadhongade_official/ig) (photo:amrutadhongade_official/ig)