या वीकेंडला तुम्हाला घरी बसून कंटाळा नक्कीच येणार नाही कारण या आठवड्यात अनेक नवीन वेब सिरीज रिलीज झाल्या आहेत, ज्या तुमचं मनोरंजन करू शकतात 36 फार्महाऊस : सुभाष घई लिखित आणि दिग्दर्शित '36 फार्महाऊस' 21 जानेवारी रोजी Zee5 वर प्रदर्शित झाली आहे द रॉयल ट्रीटमेंट : 20 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर 'द रॉयल ट्रीटमेंट' वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे भौकाल सीझन 2 : भौकाल वेब सीरिजचं दुसरं सिझन 20 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर रिलीज झाली आहे ओझार्क : क्राईम ड्रामा सीरिज 'ओझार्क' 21 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे टू हॉट टू हँडल : ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर 21 जानेवारीला रिलीज झाली आहे अनपॉज्ड (Unpaused) : अॅमेझॉन प्राईमवर अनपॉझ्ड वेबसीरिज 21 जानेवारीला प्रदर्शित झाली आहे