कुत्र्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला काही लोक वेडा म्हणत होते. परंतु, हा व्हिडीओ शेअर करत अनुष्का शर्मा म्हणाली की, 'वेडे लोक आहेत, ज्यांना माणुसकी दिसत नाही'.

हा व्हिडीओ अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्यांना माणुसकी समजत नाही ते वेडे आहेत. तुम्ही कौतुकास पात्र आहात.

या पोस्टमधून अनुष्काने हार्ट इमोजीही शेअर केली आहे.

अनुष्काच्या या पोस्टला अनेकांनी लाईक केले आहे.

अनुष्काने प्राणी प्रेमीला वेडा म्हणणाऱ्यांचा चांगलेच सुनावले आहे.

अनुष्का बऱ्याच वर्षांनंतर 'चकडा एक्सप्रेस'मधून पुनरागमन करणार आहे.

सध्या ती वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकच्या तयारीत आहे.

गेल्या काही वर्षांपासून अनुष्का फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होती.