शिवजयंतीनिमित्त दिग्दर्शक रवी जाधव यांनी नवीन चित्रपटाची घोषणा केली असून ‘बाल शिवाजी‘ असे या चित्रपटाचे नाव आहे. pc - @ravijadhavofficial ‘बाल शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंतचा जीवनप्रवास उलघडणार आहे. pc - @ravijadhavofficial रवी जाधव यांनी या चित्रपटाची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. pc - @ravijadhavofficial जून 2022 मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल. pc - @ravijadhavofficial रवी जाधवांना 2015 पासून या विषयावर त्यांना चित्रपट बनवायचा होता. pc - @ravijadhavofficial जाधव यांनी गेल्या वर्षी निर्माता संदीप सिंग यांची भेट घेऊन त्यांना ही कथा सांगितली होती. pc - @ravijadhavofficial