उपवासाच्या पदार्थांत विशेषकरून साबुदाण्याचा वापर केला जातो
विशेषतः त्याची खिचडी आणि खीर तयार केली जाते
अनेकांना उपवासाच्या वेळी याचे सेवन करायला आवडते
शरीर सुडौल राहते
साबुदाणा खाल्ल्याने शरीराचे वजन वाढते. यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज चांगल्या प्रमाणात असतात
हाडे मजबूत करण्यास मदत होते
रोज साबुदाणा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात
रक्तदाब नियंत्रित करते
उच्च रक्तदाबाच्या समस्येवर मात करायची असेल तर साबुदाणा खा
मेंदूला शक्ती मिळते
साबुदाणा खाल्ल्याने शारीरिक विकास तर होतोच
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत