शरीरातील कॅल्शियम, लोह आणि प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी ब्रोकोली खा.



ब्रोकोली ही प्रथिने समृद्ध भाजी आहे. यामध्ये झिंक, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए, सी सारखे पोषक घटक आढळतात.



ब्रोकोलीमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.



ब्रोकोली खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे लठ्ठपणाही वाढत नाही.



ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक चांगल्या प्रमाणात आढळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती निरोगी राहते.



ब्रोकोली फायबर, पोटॅशियम आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते.



वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली सॅलड किंवा सूप प्या.



डायटिंग करताना ब्रोकोली खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो.