देशांत लोकांना चहा प्यायला आवडते. सर्वाधिक चहाचे उत्पादन चीनमध्ये होते भारत आणि श्रीलंकेत चहाचे भरपूर उत्पादन होते पण चहाच्या वापरात भारत खूप मागे आहे तुर्कीमध्ये लोक सर्वाधिक चहा पितात तुर्कीमध्ये सर्वात चहा प्यायला जातो यानंतर या यादीत आयर्लंड आहे यानंतर यूके,रशिया,मोरोक्को,इजिप्त पोलंड,जपान,सौदी अरेबिया,आफ्रिका या देशांची नावे आहेत या यादीत भारताचे नाव टाॅप 25 नंतर आहे