बेळगावमधील शेतकऱ्याच्या रेड्याची जोरदार चर्चा हरियाणातल्या मंडळींनी दीड कोटीत विकत घेण्याची दाखवली सोलापुरमध्ये सिद्धेश्वर देवस्थानाकडून कृषी प्रदर्शनाचं आयोजन हा रेडा पाच वर्षाचा आहे. रेड्याला हरियाणातल्या काही मंडळींनी दीड कोटी रुपये देऊन विकत घेण्याची तयारी दाखवली छोट्या हत्ती सारखा दिसणारा हा रेडा रोज 10 लिटर दूध पितो. त्याचा रोजचा व्यवस्थापनाचा खर्च सुमारे दोन हजार रुपये आहे रेडयापासून मालकाला रोज किमान दहा हजार रुपये उत्पन्न सुद्धा मिळते मंगसुळीच्या विलास गणपती नाईक या हौशी पशुपालकाने हा रेडा पाळला आहे. हरियाणात जाऊन एक मुरा जातीची म्हैस 1 लाख 40 हजार रुपयांना खास पालनासाठी गावी आणली