एकीकडे संपूर्ण जग नवीन वर्ष (New Year Celebration) जल्लोषात आणि उत्साहात साजरे करताना दिसत आहे

मात्र दुसरीकडे पृथ्वीवर (Earth) एक मोठं संकट येण्याची शक्यता आहे. एक विशाल उपग्रह (Asteroid) पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे.

अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने (NASA) याबाबत एक धोक्याचा इशारा दिला आहे.

एक विशाल 72 फूट लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरकत असल्याची माहिती नासाने दिली आहे.

नासा अवकाश संस्था अंतराळात होत असलेल्या बदलांची आणि त्याच्याशी संबंधित नवीन अपडेट्सची माहिती देत ​​असते.

यावेळी नासाने पृथ्वीवर येणार्‍या नवीन धोक्याचा इशारा दिला आहे.

एक विशाल 72 फूट लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे.

नासाने या उपग्रहाचा वेग, पृथ्वीपासूनचे त्याचे अंतर याबाबतची माहिती दिली आहे.

गेल्या लाखो वर्षांत लघुग्रह पृथ्वीवर एकापेक्षा जास्त वेळा आदळले आहेत.

नासाने आता थेट पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहाबाबत अलर्ट जारी केला आहे.