लग्नसोहळ्यातील मजेशीर व्हिडीओ व्हायरल... व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी चक्रावले आहेत. सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात लग्नसोहळ्यातील देखील बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओमधील काही व्हिडीओ भावनिक तर काही मजेशीर असतात या व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नववधु हे एकमेकांच्या गाण्यात फुलांचा हार घालताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये नवरी ही नवरदेव हार घलताना मागच्या बाजूला झुकलेली दिसत आहे. हे पाहून अनेक नेटकरी चक्रावले. प्राची तोमरनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नववधू ही नवदेव हार घालणार तितक्यातच मागच्या बाजूला झुकते 'जेव्हा नवरी योगाला सिरियसली घेते'असं या व्हायरल व्हिडीओवर लिहिलेलं दिसत आहे.