पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर मेट्रोनं प्रवास केला.
पंतप्रधान मोदी यांनी नागपूर मेट्रोच्या फेज दोनचं भूमीपूजन केलं
नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण झालं
नागपूर मेट्रो टप्पा II ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली
खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर या दोन मेट्रो रेल्वेलाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला
मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रदान मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा 8650 कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे तर दुसरा टप्पा 6700 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये खर्चून विकसित केला जाणार आहे.