आजपासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन (फोटा :श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपुर) यंदा पंढरपुरात विक्रमी भाविक येण्याची शक्यता जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचं दर्शन घडावं यासाठी आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन आषाढी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक रोषणाई आषाढी यात्रा संपेपर्यंत देव झोपायला जाणार नाहीत, अशी प्रथा आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद आजपासून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु यंदा पंढरपुरात विक्रमी भाविक येण्याची शक्यता आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आज सकाळी 11 वाजता विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला