मुंबईत मुसळधार पाऊस, वाहतुकीवर परिणाम



मुंबईत पावसाचा जोर वाढला



मुंबईत आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात



सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं



मुंबईत अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, कुर्ला, सायन, मुलुंड, दादर, परळ परिसरात जोरदार पाऊस



अंधेरी सब वे मध्ये तीन ते चार फूट पाणी



मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम



मुंबईत सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली



मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचलं



पुढील 24 तासात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता