तेजस्वी प्रकाश किती स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ती नेहमी आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळी तिने सोशल मीडियावर साडीतील फोटो फोटो शेअर केले आहे. तेजस्वी प्रकाशने साडीतील फोटो शेअर करून सोशल मीडियावर आग लावली आहे. तेजस्वी प्रकाशचा साडी लूक खूप सुंदर आहे. या साडीने तिच्या सौंदर्यात चार चाँद लावले आहेत. यावेळी तेजस्वीचा साडीचा लूक सर्वांनाच आवडला आहे. अभिनेत्रीचे सौंदर्य इतके कमाल होते की, पाहणारे तिच्या प्रेमातच पडले आहेत. तेजस्वी प्रकाशने यापूर्वीही साडी लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. मात्र यावेळी तिचा लूक आणि स्टाइल वेगळी आहे. ती नेहमी आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.