आता तुमची मुलं जंकफूड खाणं नक्की सोडतील



जंकफूडमध्ये वापरण्यात येणारे मसाले आणि सॉस हे आरोग्यासाठी हानीकारक असतात



जंकफूड सोडण्याची सवय लहान मुलांना सोडण्याकरता हळूहळू सवय करा



दरोरज जंकफूड देण्यापेक्षा काही लहान मुलांना आठवड्यातून एकदा देण्यास सुरुवात करा



थोड्या दिवसांनी आठवडाभर हेल्दी फूड खाण्याची त्यांना सवय लावा



लहान मुलांना बाहेर आवडणारे पदार्थ वेगळ्या पद्धतीनं घरातच बनवून द्या



जंकफूड घरात तयार करताना त्यात वेगवेळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर करा



अशा पद्धतीनं जर घरातचं लहान मुलांची जंकफूडची सवय सोडवू शकता



लहान मुलांना जंकफूडचे दुष्परिणाम समजवून सांगा



लहान मुलांसमोर जंकफूड खाणं शक्यतो टाळा