मैदानी खेळ खेळल्यामुळे शरीराला एक प्रकारे लवचिकता प्राप्त होते.

मैदानी खेळ खेळल्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा वाढते, उत्साह टिकून राहण्यास मदत होते.

मैदानी खेळ खेळल्यामुळे शरीराची उंची देखील चांगल्या प्रकारे वाढते.

मैदानी खेळ खेळल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.

मैदानी खेळ खेळल्यामुळे शारीरिक तसेच मानसिक थकवा देखील निघून जाण्यास मदत होते.

मैदानी खेळ खेळल्यामुळे जिज्ञासू वृत्ती देखील वाढण्यास मदत होते

स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते, आत्मविश्वास वाढण्यास देखील मदत होत असते.

मैदानी खेळ खेळताना मुले एकत्रित खेळत असतात, त्यामुळे संघभावना, एकात्मता निर्माण होते.

मैदानी खेळ खेळल्यामुळे बुद्धीचा विकास होतो शिवाय बुद्धीला चालना मिळते गती मिळते.

मैदानी खेळ खेळल्यामुळे आपल्या शरीराच्या अवयवांची कार्यक्षमता देखील चांगली वाढण्यास मदत होते.