दातांची निगा राखणे खूप महत्वाचे आहे कित्येक लोकांचे दात वाकडे तिकडे असतात परंतु यावर उपायही आहे, जाणून घ्या.... अनेक जण दातांना सरळ करण्यासाठी तार म्हणजेच ब्रेसेस लावतात 'ब्रेसेस' ही दंत उपकरणे आहेत जी तुमच्या दातांच्या समस्या दूर करण्यात मदत करतात ब्रेसेस लावल्यानंतर खाण्यापिण्याकडे विषेश लक्ष द्यावे लागते दातांना तार लावल्याने त्यांना चांगला आकार येतो तार लावल्यानंतर सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो परंतु कालांतराने दातांना एक चांगला आकार येतो