योग माझा: पाठदुखीचा त्रास दूर करणारं ऊर्ध्व हस्तोत्तनासन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2018 08:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आजकाल आपण सगळेच बैठीकाम करत असतो. सतत बसून काम केल्याने अनेकांना पाठदुखीचा त्रासाला सामोरं जाव लागतं. यासाठीच आज योग माझामध्ये आपण ऊर्ध्व हस्तोत्तनासन पाहाणार आहोत. या आसनामुळे पाठीच्या कण्यासंबंधीत सर्व आजार बरे होण्यास मदत होते.