योग माझा : पाठ आणि पोटाच्या त्रासावर परीघासन फायदेशीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Dec 2017 08:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सततच्या बैठ्याकामामुळे अनेकांना पाठीचे आणि पोटाचे विकार होतात. त्यावर उपचार म्हणून औषधाचा वापर केला जातो. पण योगासनाच्या सरावाने आपण यावर मात करु शकतो. आज योग माझा मध्ये आपण परीघासन पाहणार आहोत. हे आसन पाठ आणि पोटाच्या विकारावर लाभदायक ठरतं.