योग माझा : कंबरेला मजबुती येण्यासाठी दंडायाम जानूशिरासन लाभदायक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2018 08:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज योग माझा मध्ये आपण दंडायाम जानूशिरासन पाहाणार आहोत. या आसनामुळे संपूर्ण शरीराला चांगल्याप्रकारे व्यायाम घडून रक्ताभिसरण सुधारतं.