योग माझा : हर्निया आजारावर अनंतासन लाभदायक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Dec 2017 08:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोर जावं लागत. पाण्याच शरीरातील प्रमाण कमी झाल्यामुळे अनेकदा मूत्रविकार उद्भवतात. आज योग माझा मध्ये आपण अनंतासन पाहणार आहोत. या आसनाने मूत्रविकार तसेच वातविकार बरे होण्यास मदत होते. तसेच गुप्तांगाना मजबूती येते.