मुंबई : 2019 मधील भारताच्या विकासदराबाबत जागतिक बँकेचा अंदाज काय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मोदींच्या नोटाबंदी आणि जीएसटी निर्णयाचा विपरीत परिणाम लोप पावल्याचं सर्टिफिकेट आता वर्ल्ड बँकेनं दिलंय. मात्र त्यानंतरही आगामी निवडणुकीच्या वर्षात भारताचा विकासदर ७.५ टक्के पर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज वर्ल्ड बँकेनं नोंदवलाय. तर चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ७.३ टक्के असेल असाही अंदाज वर्तवला गेलाय.
पण याच वेळी भारतात वाढत चाललेल्या बेरोजगारीवरही वर्ल्ड बँकेनं बोट ठेवलंय.
पण याच वेळी भारतात वाढत चाललेल्या बेरोजगारीवरही वर्ल्ड बँकेनं बोट ठेवलंय.