Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार

: गेल्या दोन वर्षांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत सिडकोतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले (Nana Mahale) यांनी अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जाणे पसंत करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोट धरली. परंतु त्यानंतर तब्बल दोन वर्षांत अजित पवार गटात होणारी पक्षीय आणि राजकीय घुसमट सहन न झाल्याने नाना महाले आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवारांचे घड्याळ सोडून शरदचंद्र पवार गटात तुतारी वाजविण्यासाठी बारामती (Baramati) येथील गोविंदबागेत आज प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये (Nashik) अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तर नवीन नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola