Vayu Cyclone Alert | वायु चक्रीवादळाचा मालवण समुद्र किनाऱ्याला फटका | ABP Majha

Continues below advertisement
वायु वादळाचा फटका मालवणसह सिंधुदुर्गातल्या अऩेक भागांना बसला आहे. मालवण तालुक्यातील देवबाग मध्ये वाऱ्याच्या वेगाने किनाऱ्यालगतच्या माडाची झाडे विजेच्या वायरवर आणि किनाऱ्यावर पडली आहेत. रात्री समुद्राला आलेल्या उधाणामुळे काही घरांमध्ये पाणी घुसल होतं. याबरोबरच ख्रिश्चनवाडी, श्रीकृष्णवाडी आणि मोबारमधील काही घरांना पाण्यानं वेढाही घातला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाच्या सरी बरसत आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram