Election Special | जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी विशेष चर्चा | तोंडी परीक्षा | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Mar 2019 08:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लोकसभेच्या निवडणुकीचा रोमांच शिगेला जात असताना नेत्यांची पळवापळवी सुरु आहे. यावरुन भाजपवर 'मुलं पळविणारी टोळी' असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यावर आता मुलंच नाही तर नातवंही पळवू, असा इशाराच गिरीश महाजनांनी दिला आहे. भाजपचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षा या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी ते बोलत होते.