Election Special | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी विशेष चर्चा | तोंडी परीक्षा | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Mar 2019 10:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जर मराठी माणसाला पंतप्रधान करायची वेळ आली तर शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी आपली इच्छा आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शरद पवार देशातील मोठे आणि सक्षम नेते आहेत. त्यांच्यापेक्षा कुवतीने कमी असलेले लोक देशाचे पंतप्रधान झाले आहेत, मग त्यांनी का होऊ नये, असही संजय राऊत पुढे म्हणाले.