ठाणे: विदर्भ,अमरावती एक्स्प्रेसला ठाणे स्थानकात थांबा, श्रेयवादाची लढाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तब्बल 15 वर्ष लढा दिल्यानंतर विदर्भ, अमरावती एक्स्प्रेसला ठाणे स्थानकात थांबा मिळाल्यानं राजकीय नेत्यांनी श्रेय लाटण्यासाठी ठाणे स्थानकात गर्दी केलेली पाहायला मिळाली... या श्रेय लाटण्याच्या स्पर्धेत शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक आणि भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्यात जुगलबंदी रंगली होती. ठाणे स्थानकात थांबा मिळवण्यासाठी 15 वर्षांपासून लढा सुरु होता,... अखेर पियुष गोयल यांनी विदर्भ आणि अमरावती एक्स्प्रेसला ठाणे स्थानकात थांबा दिल्यामुळे विदर्भ आणि अमरावतीच्या ठाणेकर नागरिकांना दिलासा मिळालाय...