ठाणे : खंडणीप्रकरणात इकबाल कासकरसोबत दाऊदवरही गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Oct 2017 02:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काल ठाणे पोलिसांनी इकबाल कासकर याच्यावर दाखल केलेल्या गुह्यात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला देखील आरोपी केलं आहे. 3 कोटींच्या खंडणीचा गुन्हा ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.