ठाणे : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा, खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्यात जोरदार पावसामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. कॅसल रोड परिसरात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.