D Gukesh World Chess Championship : चायनीज ग्रँडमास्टरला 'चेक मेट'; डी. गुकेश बुद्धिबळाचा 'राजा'
D Gukesh World Chess Championship : डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा 'राजा'
डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा 'राजा'
----------
भारताचा गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता
----------
गुकेशकडून चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनला 'चेक मेट'
----------
डी गुकेश विश्वनाथन आनंदनंतर भारताचा दुसरा विश्वविजेता
मुंबई : भारताचा गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा पराभव करत हा खिताब पटकावला आहे. डी गुकेश विश्वनाथन आनंदनंतर गुकेश आता भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. गुकेश हा केवळ 17 वर्षांचा असून त्याची कामगिरी ही भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.