एक्स्प्लोर
Virat Kohli Phone : विराट कोहलीचा नवाकोरा मोबाईल गायब,ट्विट करुन दिली माहिती : ABP Majha
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संघ नागपुरात दाखल झालाय... यावेळी भारतीय संघाचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याचा नवाकोरा मोबाईल गायब झाल्याचं समोर आलंय... स्वत: विराट कोहलीने ट्विट करुन ही माहिती दिलीये... यासंदर्भात कोहलीने किंवा संघ व्यवस्थापकांनी अद्यार कोणतीही पोलीस तक्रार दाखल केलेली नाहीये... त्यामुळे विराटचा मोबाईल हरवला आहे कि चोरीला गेला आहे हे अजुन स्पष्ट झालेलं नाही...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















