एक्स्प्लोर
T20 WC 2021 : India-Pakistan महामुकाबल्यासाठी सोनाली कुलकर्णीही दुबईत सज्ज, पाहा काय म्हणाली सोनाली
टी -20 विश्वचषक 2021 (T20 World Cup) मध्ये, आज (रविवारी) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळला जाईल. जगभरात या सामन्याची जोरदार चर्चा रंगली असून सर्वच क्रिकेट प्रेमेंची उत्सुक शिगेला पोहोचली आहे. सध्या दुबईत राहणाऱ्या सोनाली कुलकर्णी या मराठमोळ्या अभिनेत्रीशी याच सामान्यबद्दल संवाद साधला आहे ABP माझाचे प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
निवडणूक























