एक्स्प्लोर
Sachin Tendulkar Birthday : "प्लाझ्मादान करा", वाढदिवसानिमित्त सचिनचं चाहत्यांना आवाहन, सचिनही प्लाझ्मादान करणार!
मुंबई : सचिन तेंडुलकर नुकताच कोरोनातून बरा होऊन घरी परतला आहे. आज त्याचा वाढदिवस असून या निमित्ताने त्याने प्लाझ्मा दान करण्याची घोषणा केली आहे. मी जेव्हा पात्र असेल तेव्हा मी प्लाझ्मा दान करणार असल्याचे सचिनने सांगितले. सचिन 27 मार्चला कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला होता. खबरदारी म्हणून काही काळ त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.
क्रीडा
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Virat Kohli News : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने इन्स्टाग्राम अकाऊंट गायब
आणखी पाहा
























