एक्स्प्लोर
Wrestler Kiran Bhagat | पैलवान किरण भगतच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया | ABP Majha
महाराष्ट्राचा मातीतला सर्वात लोकप्रिय पैलवान किरण भगतच्या गुडघ्यावरच्या स्नायूंवर झालेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. डॉ. अनंत जोशी यांच्या मुंबईतल्या स्पोर्टसमेडमध्ये त्याच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी किरणला दोन लाख चाळीस हजार रुपयांचा खर्च आल्याची माहिती आहे. किरण भगतला २०१७ साली महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्तीत अभिजीत कटकेकडून हार स्वीकारावी लागली होती.
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बॉलीवूड
भारत
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement