PV Sindhu Victory: टोकियोत भारतीय पाठिराख्यांचं 'जय हो',सिंधूच्या कांस्यपदकाचं टोकियोतही सेलिब्रेशन!
संदीप चव्हाण
Updated at:
01 Aug 2021 09:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPV Sindhu Wins Bronze Medal: पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. सिंधूने रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या खेळाडूचा पराभव करुन ही कामगिरी केली. सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे पदक आहे.