एक्स्प्लोर

Olympic Games Paris 2024 : भारताची मनू भाकर नेमबाजी फायनलमध्ये, आज रंगणार फायनल : ABP Majha

Womens Asia Cup 2024 Final : सध्या महिला आशिया कप-2024 स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेचा थरार रंगला आहे. आता प्रतीक्षा आहे ती या स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. या सामन्यात कोण बाजी मारणार आणि महिला आशिया चषक-2024 वर कोणता देश नाव कोरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, ऐनवेळी या स्पर्धेच्या अंतिम सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. 

ऐनवेळी सामन्याच्या वेळेत बदल 

महिला आशिया चषकाची अंतिम लढत 28 जुलै रोजी होणार आहे. या लढतीत श्रीलंका आणि भारत आमने-सामने आहेत. हा सामना अगोदर संध्याकाळी 7 वाजता होणार होता. पण याच वेळेला भारत आणि श्रीलंका पुरूष क्रिकेट संघांमध्ये दुसरा टी-20 सामना होणार आहे. त्यामुळे दोन्ही सामने एकाच वेळी चालू होऊ नयेत तसेच क्रिकेटरसिकांना या दोन्ही सामन्यांचा आनंद लुटता यावा यासाठी महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना संध्याकाळी 7 ऐवजी दुपारी 3 वाजता चालू होणार आहे. 

सामना कुठे होणार? 

आशिया महिला चषक स्पर्धेचा अंतिम सामना श्रीलंकेतील डॅमबुला येथील रंगिरी डॅमबुला इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ एकमेकांना भिडतील. या सामन्यात होमग्राऊंडवर भारताला नमवून इतिहास रचण्याची संधी श्रीलंकेच्या संघाला आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेला धुळ चारत आशिया चषक स्पर्धेवर आठव्यांदा नाव कोरण्याची नामी संधी भारतीय संघाकडे आहे. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
WI vs PAK 1st Test : कराची ते इस्लामाबाद सन्नाटा! आधी वेस्ट इंडिजने काढली इज्जत, अन् मग ICCने फिरवला चाबूक; पाकिस्तानच्या 2 खेळाडूंवर मोठी कारवाई
कराची ते इस्लामाबाद सन्नाटा! आधी वेस्ट इंडिजने काढली इज्जत, अन् मग ICCने फिरवला चाबूक; पाकिस्तानच्या 2 खेळाडूंवर मोठी कारवाई
Commonwealth Games 2026 : सामना सुरु झाला अन् 1 मिनिटात सगळं संपलं! एका पंचमध्ये बॉक्सर जागीच पडला, रिंगमध्ये धावले डॉक्टर्स, कॉमनवेल्थ गेम्समधील धडकी भरवणारा Video
सामना सुरु झाला अन् 1 मिनिटात सगळं संपलं! एका पंचमध्ये बॉक्सर जागीच पडला, रिंगमध्ये धावले डॉक्टर्स, कॉमनवेल्थ गेम्समधील धडकी भरवणारा Video
Commonwealth Games 2026 : भारताचा गोल्डन धमाका! एकाच शर्यतीत जिंकली 2 मेडल; दिलीप अन् बासिलने रचला इतिहास, तर मुरली श्रीशंकरने मारली 'लांब उडी'
भारताचा गोल्डन धमाका! एकाच शर्यतीत जिंकली 2 मेडल; दिलीप अन् बासिलने रचला इतिहास, तर मुरली श्रीशंकरने मारली 'लांब उडी'

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Embed widget