एक्स्प्लोर

Neeraj Chopra : लुसान डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राची दमदार कामगिरी, लीग जिंकणारा पहिला भारतीय

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने लुसान डायमंड लीगमध्ये दमदार कामगिरी केलीय. ८९.०८ मीटर भाला फेकत नीरजने लुसान डायमंड लीगचे जेतेपद पटकावलंय... अशी कामगिरी करणारा नीरज पहिला भारतीय ठरलाय... या कामगिरीनंतर झुरिचमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीसाठी त्याने आपले स्थान निश्चित केलंय... स्नायूंच्या दुखापतीतून सावरत मैदानात उतरताच नीरजनं चमकदार कामगिरी सुरुच ठेवलीय. जुलै महिन्याच्या अखेरीस ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान नीरजच्या मांडीला दुखापत झाली होती. परिणामी, त्याला बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.

क्रीडा व्हिडीओ

IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs MI Live Score IPL 2026 : चेपॉकवर 'हाय-व्होल्टेज' ड्रामा! फिरकीची जादू; मुंबई इंडियन्सचे चेन्नईसमोर 160 धावांचे आव्हान, जाणून घ्या LIVE अपडेट्स
CSK vs MI Live Update : चेपॉकवर 'हाय-व्होल्टेज' ड्रामा! फिरकीची जादू; मुंबई इंडियन्सचे चेन्नईसमोर 160 धावांचे आव्हान, जाणून घ्या LIVE अपडेट्स
संघात जागा नाही… आयुष्यालाच संपलं! 19 वर्षीय महिला क्रिकेटपटूचा टोकाचा निर्णय, सगळेच हादरले, नेमकं काय घडलं?
संघात जागा नाही… आयुष्यालाच संपलं! 19 वर्षीय महिला क्रिकेटपटूचा टोकाचा निर्णय, सगळेच हादरले, नेमकं काय घडलं?
Team India squad Womens T20 World Cup 2026 : कर्णधार हरमन, तर मानधनाकडे पण मोठी जबाबदारी…; महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा! पहिलाच सामना पाकिस्तानशी, जाणून घ्या संपूर्ण Squad
कर्णधार हरमन, तर मानधनाकडे पण मोठी जबाबदारी…; महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा! पहिलाच सामना पाकिस्तानशी, जाणून घ्या संपूर्ण Squad
Arjun Tendulkar News : BCCIने परवानगी देताच अर्जुन तेंडुलकर SOLD OUT, किती लाखांची लागली बोली? कोणत्या संघाने घेतला? जाणून घ्या सर्वकाही
BCCIने परवानगी देताच अर्जुन तेंडुलकर SOLD OUT, किती लाखांची लागली बोली? कोणत्या संघाने घेतला? जाणून घ्या सर्वकाही

व्हिडीओ

Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Judge : धक्कादायक! दिल्लीतील न्यायाधीशाने जीवन संपवलं, राहत्या घरात गळ्याला दोर, पोलीस तपास सुरू
धक्कादायक! दिल्लीतील न्यायाधीशाने जीवन संपवलं, राहत्या घरात गळ्याला दोर, पोलीस तपास सुरू
Palghar : पालघरमध्ये शिक्षणावर घाला! 57 शाळांतील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद; 6,500 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
पालघरमध्ये शिक्षणावर घाला! 57 शाळांतील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद; 6,500 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
छत्तीसगडमध्ये IED स्फोटात 4 जवान शहीद; डीआरजी निरीक्षक, कॉन्स्टेबलचा समावेश,सुरुंग सामग्री हटवताना अपघात
छत्तीसगडमध्ये IED स्फोटात 4 जवान शहीद; डीआरजी निरीक्षक, कॉन्स्टेबलचा समावेश,सुरुंग सामग्री हटवताना अपघात
भाजपत प्रवेश केलेल्या चक्क राज्यसभा खासदाराची पोलिस आले, पळा पळा अशी झाली अवस्था! अजामीनपात्र गुन्ह्यात पोलिस घरातून उचलण्यासाठी येताच मागच्या दारानं धूम ठोकली
भाजपत प्रवेश केलेल्या चक्क राज्यसभा खासदाराची पोलिस आले, पळा पळा अशी झाली अवस्था! अजामीनपात्र गुन्ह्यात पोलिस घरातून उचलण्यासाठी येताच मागच्या दारानं धूम ठोकली
NEET UG परीक्षेसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 3 मे रोजी दिवसा मेगा ब्लॉक रद्द, मध्यरात्री मात्र सेवा प्रभावित
NEET UG परीक्षेसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 3 मे रोजी दिवसा मेगा ब्लॉक रद्द, मध्यरात्री मात्र सेवा प्रभावित
Crime News: दोन लेकींची लग्नं केली, कर्ज फेडण्यासाठी सासूने चक्क मोठ्या जावयाच्या घरात डल्ला मारला! आता रवानगी थेट जेलमध्ये
दोन लेकींची लग्नं केली, कर्ज फेडण्यासाठी सासूने चक्क मोठ्या जावयाच्या घरात डल्ला मारला! आता रवानगी थेट जेलमध्ये
Sunetra Pawar Nasrapur : सुनेत्रा पवार नसरापुरात, पीडित मुलीच्या घरातून मुख्यमंत्र्यांना फोन, आरोपीला कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन
सुनेत्रा पवार नसरापुरात, पीडित मुलीच्या घरातून मुख्यमंत्र्यांना फोन, आरोपीला कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन
Kalyan APMC : मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
Embed widget