एक्स्प्लोर
Mirabai Chanu : Commonwealth Games मध्ये पाहिलं सोनेरीपदक, महिला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण
बातमी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदक कमाईची वेट लिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्ण, कांस्य आणि रौप्य पदक मिळालंय... 49 वजनी गटात मीराबाई चानूनं सुवर्ण कामगिरी केलीए... मीराबाई चानूनं भारताला पहिला सुवर्ण पदक मिळवून दिलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















