एक्स्प्लोर
Maharashtra Kesari 2022 : पैलवानांची प्रतीक्षा संपली, चलो सातारा! साताऱ्यात महाराष्ट्र केसरीचं आयोजन
महाराष्ट्रातल्या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यंदा साताऱ्यात आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पुण्यात झालेल्या कार्यकारिणीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार महाराष्ट्र केसरी किताबासाठीच्या ६४व्या राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेचं ४ ते ९ एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा साताऱ्याच्या श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात खेळवण्यात येईल.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























