एक्स्प्लोर
Jaspreet Bumrah चं तीन महिन्यांनी कमबॅक, पाठीच्या दुखापतीनं होता त्रस्त ABP Majha
Jaspreet Bumrah चं तीन महिन्यांनी कमबॅक, पाठीच्या दुखापतीनं होता त्रस्त ABP Majha
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं भारतीय वनडे संघात पुनरागमन. बीसीसीआयकडून अपडेट जारी. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी जसप्रीत बुमराहचा संघात समावेश. तीन महिन्यापेक्षा जास्त काळानंतर बुमराह टीम इंडियासाठी खेळणार.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई