एक्स्प्लोर
RCB Captain : Royal Challengers Bangalore ला मिळाला नवा कर्णधार
RCB Captain : आयपीएलचं बिगुल वाजले आहे. 26 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. आरसीबी वगळता प्रत्येक संघाने आपला कर्णधार निवडला होता. आता आरसीबीनेही आपला कर्णधार निवडला आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीने संघाची धुरा नव्या खेळाडूकडे सोपवली आहे. आरसीबीने दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिसला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि दिनेश कार्तिक हेही कर्णधारपदाच्या शर्यतीत होते. मात्र, मॅक्सवेल सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नसणार आहे. प्लेसिसला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
आयपीएल
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
Virat Kohli News : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने इन्स्टाग्राम अकाऊंट गायब
RCB Wins IPL 2025 : 18 वर्षांची प्रतिक्षा संपली! RCBच्या ‘विराट’ विजयाची कहाणी ABP MAJHA
SRH vs RR : फिरकीच्या जाळ्यात राजस्थान, हैदराबादचा रॉयल विजय, फायनलमध्ये धडक
IPL Cricket Match : यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची मुंबईला प्रतिक्षा; वानखेडेवर आज सामना रंगणार
आणखी पाहा



















