एक्स्प्लोर
IPL 2021 : रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा पंजाबवर दोन धावांनी विजय
पंजाबला शेवटच्या षटकात विजयासाठी 4 धावांची गरज होती. पण कार्तिक त्यागीने शानदार गोलंदाजी करताना निकोलस पूरन आणि नंतर दीपक हुड्डाची विकेट घेतली आणि सामना पंजाबच्या हातातून हिसकावून घेतला. त्याने शेवटच्या षटकात फक्त एक धाव दिली. अशा प्रकारे राजस्थानने हा सामना 2 धावांनी जिंकला. पंजाबला 186 धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण संघ निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून केवळ 183 धावा करू शकला.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion
















